.......चारोळ्या.........

Started by शितल, May 26, 2015, 02:02:53 PM

Previous topic - Next topic

शितल

मी म्हणाली कित्येकदा तुला
आजपासून तुझ्याशी कधीच बोलणार नाही
पण खरं सांगू
तो आज अजून तरी उगवलाच नाही.........


शितल ......