किती सोप्प असत , कोणाला टाळण ।

Started by Prem Mandale, May 27, 2015, 07:50:44 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

किती सोप्प असत , कोणाला टाळण ।

कितीही सांगितलं या मनाला तरीही ., ऐकत नाही ,
आज परत एक गैर समज दूर झाला .............
"एक"-मेकांना समजून घेताना , कधीच वाटल नाही कि
,
शेवटी तो "एक" मीच आहे ... जो समजून घेतो...
वाटायचं कि , आपल्याला कोणीतरी ऐकेल , अस
मिळालं ।
समजून घेईन ,
चुकत असेल तर सांगेन ,
पण हसायला येत असत , स्वतःवरच ... आणि नंतर
, सगळ झाल्यावर ....
किती सोप्प असत , कोणाला टाळण । १)

मन मानत नाहीये ..., कि अजूनही "ती" जातीये ...
एका अशा ठिकाणी कि , परत कधीच , चुकूनही या
वाटेकडे बघताना ....
तिला " हि वाट" मोकळी नजर असावी , अस वाटेल
... !
आणि एक वेळ अशी हि होती कि ,
एकट रस्त्याने चालताना सुद्धा , तिला ...
मी सोबत असल्यासारख वाटायचं ... खरंच ....!
किती सोप्प असत , कोणाला टाळण । २)

आजही बोलताना वाटत तिला सांगाव,
कि .... चांगल आहे विसरलीस ते ;
कि परत त्याच FEELINGS , ज्या आधीही
या समाजाकडून मिळत राहिल्या , त्या तुझ्यामुळे
सतत या जिवाला
हेच आठवण करून देतात कि , खरंच .... !
किती सोप्प असत , कोणाला टाळण । ३)

पण एक वेळ अशीही येईल कि ,
तुला हेच वाटावे ...,
खरच ; आज मी असतो अजुनहि ,
तर तुला समजावू शकलो असतो ,
ऐकू शकलो असतो ,
पण , .... पण "ती वेळ" शेवटची असेल ।
कारण , या शरीरातून , या मनातून ....
तेच भाव ... तुझ्या पर्यंत पोहोचायला , त्या
FEELINGS ,
त्या भावना , माझ्यात उरल्या नसतील ... !
आणि त्या वेळी , तुही हेच म्हणशील कि....
" Prem " खरंच ...,
किती सोप्प असत , कोणाला टाळण । ४).

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref