* भिजलेल्या केसांत *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 29, 2015, 05:16:11 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

भिजलेल्या केसांत तुझ्या
थेंब जणु दवाचे
बघताच वाटे सांडले
इथे मोती ता-यांचे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938