उष्माघात

Started by शिवाजी सांगळे, May 30, 2015, 05:25:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उष्माघात

मिलोनोस्तुक जीवां करूनी दूर
विरह जसा कधी प्रेमीकांस जाळी,
ठेवुनी विस्तिर्ण धरणी तू तृषार्त
कधी उष्माघात हा जीवन जाळी !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९