जगण्याचा अट्टाहास...!

Started by Archana...!, May 31, 2015, 03:13:13 AM

Previous topic - Next topic

Archana...!

कशासाठी असतो हा जगण्याचा अट्टाहास...!
इथे खरे नाही काही.. सगळेच फसवे आभास...!
मनाचा हा आक्रोश... आता कसा थांबवावा...!
कोणाचे काय चुकले... हिशोब कसा मांडावा...!
ऋतु प्रमाणे जिथे... बदलतात रंग नात्यांचे ...!
जिथे प्रेम ही आता असते.... फक्त काही क्षणांचे...!
कश्या भरकटल्या या वाटा ...का दिशाहीन वाटे...!
अंधारले सारे... मनी आभाळही दाटे....!
प्रश्नांची ही आरास...उत्तर एकाचेही नाही...!
विश्वास ठेवण्या योग्य आता कुणी उरलेच नाही...!
चांगुलपणाही तेव्हा गुन्हा वाटू लागतो...!
जवळचाच कुणी जेव्हा .... केसाने गळा कापतो...!
आता मलाही कळू लागला आहे खरेपणा नात्यांचा...!
उतरू लागला जेव्हा... मुखवटा आपलेपणाचा ...!
कसे जमते काहींना असे मुखवटा घालून जगणे...!
मनात पाप ठेऊन... अापुलकीने वागणे...!
वाटेलच जेव्हा भीती... एकटेपणाची....!
तेव्हा आठवेलच... होती काही नाती जीवाभावाची ...!
तोडली गेली जी फक्त... विक्क्षिप्त मानसिकतेपोटी...!
कसा करवा भरवसा .... कसे जोडावे नवे नाते...!
परक्यांची भीती काय करवी...जिथे कुंपणच शेत खाते...!

अर्चना...!

Ravi Padekar

Ashok_rokade24

छानच आहे...........
जीवनाचे सत्य.........

sadhana subhash patil

Shrikant R. Deshmane

ऋतु प्रमाणे जिथे... बदलतात रंग नात्यांचे ...!
जिथे प्रेम ही आता असते.... फक्त काही क्षणांचे...!

khup chan kavita..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]