एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच

Started by sammadival, May 31, 2015, 11:10:45 AM

Previous topic - Next topic

sammadival


कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या सहवासात वावरतो त्या व्यक्ती सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो पण तीच व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप वाईट वाटत...........कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय झालेली असते तिच्या सहवासात राहण्याची आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत आणि तिच्या आठवणीत आपण खुप खुप रडतो एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827

rahul kuwar

... जीवन .........
जीवन कसं असतं ?
जगण्या पेक्शा मरणं सोप असतं ...
स्वप्नान मागे धवायाच असतं ,
पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं
...
मनातल्या मनात रडायच असतं ,
पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं
लागतं ...
आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले
दीस्तात ,
पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न
पडतात...
कधी कधी आयुष्य एकाच क्षणात संपतं ,
तर कधी एक क्षण जीवनभर संपतच नाही असं
वाटतं ...
जीवन आपलच असतं ,
पण आपण इतरांसाठी का जगतो ते ठाऊक
नसतं ...
मरणं आपल्या हातात नसतं असे लोक
म्हणतात ,
मग जगनं तरी कुठे आपल्या हातात असतं
याचा विचार करायला ते विसरतात ...