* मदमस्त नयनांची कट्यार *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 31, 2015, 10:28:40 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नको करु तु इतका साजशृंगार
आधीच काळजातुन गेलीय आरपार
तुझ्या मदमस्त नयनांची कट्यार
शिकारी मी झालोय तुझाच शिकार.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938