का होतय आज काल अस…

Started by Prem Mandale, June 01, 2015, 09:22:56 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

आज काल खरच काही लिहावस
वाटत नाही ... :-(
.
जस काही शब्दाशी नातच
तुटलय माझ... :'(
.
मनच होत नाही आता कविता लिहीण्याच... :-(
.
पहिले मी शब्दात मध्य हरवायचो
आता अस वाटतय कि
जणु शब्दच
माझ्यापासून हरवत आहे... :-(
.
जसे काही शब्दच रूसले आहेत माझ्यावर... :-(
.
मनात येतय खुप काही पण शब्दात उतरत नाही ... :-(
.
का होतय आज काल अस... :'(

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref