मनातील आरोळ्या

Started by " ●๋? गीत ●๋? ", January 25, 2009, 02:59:30 PM

Previous topic - Next topic

" ●๋? गीत ●๋? "

■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■
हस्याने तुझ्या बेहोश केले
होते जे कही ध्यानांत हिरावून नेले
काय बोलणार आता , काय करणार मी
हास्य तुझे प्रेमात पाडून गेले  
■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■

" ●๋? गीत ●๋? "

■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■
तुझे ते हास्य
सार काही विसरायला लावते
आणि तुला हे सांगायच
तर मन घाबरायला लागते[/glow]
■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■

" ●๋? गीत ●๋? "

■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■
http://कळतय%20मला%20खरच%20मी%20चुकतोय%20तरी%20ती%20मला%20सोडवत%20नाहीकाय%20करू%20बरोबर%20वागून%20तय%20मार्गावरून%20तू%20भेटत%20नाहीस  :-\
■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■

MK ADMIN


" ●๋? गीत ●๋? "

■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■
तुझे नाव हृदया मध्ये
स्वताच घर करून बसलय
सुखी संसराच आपल्या
पहाटेच स्वप्न मला दिसलय
■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■

" ●๋? गीत ●๋? "

■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■
प्रेमातील कोणता ही क्षण
विसरायचा नसतो
कारण तोच तर आयुष्याचा
सुवर्ण काळ असतो   8)
■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■

" ●๋? गीत ●๋? "

■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■
उघडेल नशिबाचे दार
तु माझी होण्याने
बदलेल बघ सार जग माझे
तु माझ्या घरी येण्याने
■════════■?◊◊◊?गीत?◊◊◊?■════════■

sheetal.pawar29

     

     ek tata udaspane
                            aakashat firat hota....
   
     mazyasarakha konala tari
                            to shodhat hota........