नव्या आठवणी

Started by Anil S.Raut, June 08, 2015, 07:37:43 AM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

आलीस आहे आठवणीत
तर थोडा ओलावा ठेवून जा
माझ्या जखमांना कुरवाळून
नव्या आठवणी तू देवून जा !

*अनिल सा.राऊत*
9890884228