* सरीवर सरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 11, 2015, 10:40:54 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सरीवर सरी बरसल्या तरी
तुझं येण झालं नाही परी
सांगना मला का ही दुरी
हीच का ग तुझी प्रित खरी.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938