पाऊस आला

Started by शिवाजी सांगळे, June 13, 2015, 06:43:49 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाऊस आला

शब्दांना फुटतील विविध घुमारे
आसमंत पुन्हा तो भरून आला,
साचलेल्या भावनांना करू मोकळे
आला आला हा पाऊस आला !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९