तुला विसरणं ....

Started by Parmita, December 08, 2009, 02:43:48 PM

Previous topic - Next topic

Parmita

तुला विसरणं हा
तुला आठवनयाचाच
एक बहाणा आहे,
नकोसा आणि केविलवाणा!
तुला wisarnayaitak
मी तुला आठवलाच नव्हत
फक्त साठवलं  होत प्रत्येक श्वासात!
तुझी प्रत्येक गोष्ट
मी अगदी डोक्यातून
काढून टाकलीय
फक्त मनात रुतून बसलीय
एक्यादया निर्गाठीसारखी !
तुझ्याविनाही आयुष्य  सुरूच आहे
फक्त माझ 'मी' पण परत दे
जे तुझ्यासोबत आहे.... निरंतरपणे !

प्राजक्ता.....


hituisgr8

Awsummmmm bro

khup chan....... heart touchin ahe ....

sanmati


तुला विसरणं हा
तुला आठवनयाचाच
एक बहाणा आहे,
नकोसा आणि केविलवाणा!
तुला wisarnayaitak
मी तुला आठवलाच नव्हत
फक्त साठवलं  होत प्रत्येक श्वासात!
तुझी प्रत्येक गोष्ट
मी अगदी डोक्यातून
काढून टाकलीय
फक्त मनात रुतून बसलीय
एक्यादया निर्गाठीसारखी !
तुझ्याविनाही आयुष्य  सुरूच आहे
फक्त माझ 'मी' पण परत दे
जे तुझ्यासोबत आहे.... निरंतरपणे !

प्राजक्ता.....

अप्रतिम! खरच विरहानंतर जगणं किती कठीण असत यावर ही एक उत्तम कविता आहे.

mohan3968


मी तुला आठवलाच नव्हत
फक्त साठवलं  होत प्रत्येक श्वासात!

khupach sunder yaar...........

Parmita


Mayoor

तुला विसरणं हा
तुला आठवनयाचाच
एक बहाणा आहे,

Chaan aahe...

Shyam

तुझ्याविनाही आयुष्य  सुरूच आहे
फक्त माझ 'मी' पण परत दे
जे तुझ्यासोबत आहे.... निरंतरपणे !

Sundar aahe kavita... vishesh manje ya char oli khup chaan aahet....


nirmala.