जे मोजु शकत नाही

Started by haresh1979, June 15, 2015, 05:58:26 PM

Previous topic - Next topic

haresh1979

आकाशा मध्ये असतात तारे बहुत ,
:( ,
झाडांच्या फांद्यावर फुलतात  फुल आणि पाने,
जे तेही मोजू शकत नाही ,
आकाशा मध्ये काळ्या ढगांची गर्दी होते , जे धरणीवर बनुनी थेंबे ,
त्या थेंबांचा हिशोब, कधी ठेऊ शकत नाही,
तुमची साथ होती आणि राहीलही ,
ते दिवस कधीही आम्ही मोजू शकलो नाही. 
माझी कविता -हरेश  :(