असं फक्त प्रेमच असतं

Started by sammadival, June 15, 2015, 10:37:37 PM

Previous topic - Next topic

sammadival


पान जरी कोरं असलं,तरी पानालाही भावना असतात.मन जरी वेडं असलं,तरी मनालाही भावना असतात.पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.मनं हे असचं असतं,इकडून तिकडे बागडत असतं.मनाला काही बंधनं असतात,म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827