* काळे काळे ढग *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 17, 2015, 06:33:26 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

काळे काळे ढग
आलेया भरुन
टपो-या थेंबाचे
बाण चालवुन
घायाळ ते मन
गेले आनंदुन
पावसात भिजुन.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938