माझ्यासाठी कुणीच नाही…

Started by Prem Mandale, June 18, 2015, 06:49:35 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

सगळ्यांसाठी मि आहे
पण माझ्यासाठी
कुणीच नाही...
●
सगळ्यांना मि वेळ देतो
पण माझ्यासाठी
कुणालाच वेळ नाही ...
●
सगळ्यांचा विचार मी करतो
पण माझा विचार करणार
कुणीच नाही...
●
सगळ्यांच मन मी जानतो
पण माझ मन जानणार
कुणीच नाही...
●
सगळ्यांच्या भावनांची मी
कदर करतो पण
माझ्या भावनांची कदर
कुणीच करत नाही...
●
सगळे मला हवे आहेत
पण मी कुणालाच
नकोय...
●
सगळयांची आठवण मी
काढतो पण माझी
आठवण
काढणार कुणीच नाही...
●
सगळ्यांची काळजी मी
करतो पण माझी
काळजी करणार कुणीच
नाही...
●
सगळ्याची विचार पुस मी
करतो पण तु कसा
आहेस रे प्रेम
विचारणार
पण कुणीच नाही...
●
सगळ्यांना मी समजुन घेतो
पण मला समजून
घेणार कुणीच
नाही...
●
सगळ्यांवर मी प्रेम करतो
पण माझ्यावर प्रेम
करणार कुणीच
नाही...
●
सगळ्यांना मी आनंद देतो
पण मला दु:ख देणार ही
कुणीच नाही...
●
सगळ्यांनसाठी मी रडतो
पण माझ्यासाठी मेल्यावरही
रडायला कुणीच
नाही...
●
स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref