नाती

Started by Adityabhakte, June 19, 2015, 10:00:58 PM

Previous topic - Next topic

Adityabhakte

               नाती 
नाती असि असावि कि जसे फुलाला त्याचा गंध प्रिय
नाती असि असावि कि जसे आकाशाला त्याचि सुंदरता प्रिय
नाती असि असावि कि जसे नदिला त्याचे खडखडुन वाहने प्रिय
नाती असि असावि कि जसे निसगाला त्याचि निरमलता  प्रिय
नाती असि असावि कि जसे आइला तिचे बाड प्रिय 
नाती असि असावि कि जसे शिखराला त्याचि ऊंची प्रिय 
नाती असि असायला पाहिजे प्रिय  आदित्य भक्ते-8055219446