तुझ्या मागे...

Started by dattarajp, June 19, 2015, 10:17:28 PM

Previous topic - Next topic

dattarajp

       तुझ्या मागे...

कॉलेज रोडला मी तुझा मागे
सायकल घेऊन फिरायचो.
तुझ्या घरा समोरील टीवशनला   
मी रोज रोज येयायचो.

तूला पाहण्यासाठी टीवीशन मधे
मी बसायचो.
तुला हासवन्या साठी मी
वेड्या सारख करायचो.

तुला पाहण्या साठी मी
तुझ्या वर्गात बसायचो.
तुला  हासवन्या साठी
विदुषक ही मी  बनायचो.

स्मिता हास्य तुझे पाहण्या साठी
खरच मी झुरायचो.
कॉलेजला तू आली का नाही म्हणुन
सायकल तुझी मी हुडकायचो.
कॉलेज रोडला मी तुझा मागे
सायकल घेऊन फिरायचो.

                     बबलु
              9623567737