प्रेमात....

Started by Ravi kamble, June 20, 2015, 11:55:15 AM

Previous topic - Next topic

Ravi kamble

प्रेमात...,

मी ही पडलो होतो
होतो पडलो प्रेमात
मी ही जगलो होतो
होतो जगलो प्रेमात

मी ही हसलो होतो
होतो हसलो प्रेमात
मी ही रडलो होतो
होतो रडलो प्रेमात

मी ही प्यायलो होतो
होतो प्यायलो प्रेमात
मी ही गायलो होतो
होतो गायलो प्रेमात

मी ही झुंजलो होतो
होतो झुंजलो प्रेमात
मी ही सुजलो होतो
होतो सुजलो प्रेमात

मी ही खचलो होतो
होतो खचलो प्रेमात
मी ही संपलो होतो
होतो संपलो प्रेमात

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)