हुरहूर

Started by शिवाजी सांगळे, June 20, 2015, 02:45:04 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हुरहूर

सृष्टीला ओढ पावसाची कधीची
चाहुलीनचे निसर्ग हिरवाळला आहे,
भेटशिल कधी या धुंदीत मला
लागली हळव्या मना हुरहूर आहे !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९