एखाद्याचा हात धरतांनी सुध्दा विचार करून धरा .

Started by Prem Mandale, June 22, 2015, 08:10:01 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

एखाद्याचा हात धरतांनी
सुध्दा विचार करून धरा
.
की  ...
.
हा हात आपण आयुष्यभर
आपल्या हातात ठेवु
शकतो का... ?
.
नसेल ठेवु शकत तर
कुणाचा हात धरूच
नका  ...
.
कारण ज्याचा हात आपण
धरलाय त्याच्या
हातातुन
आपला हात सोडतांनी ...
.
आपल्या पेक्षा
त्याला जास्त त्रास होतो...
.
स्वयलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref