माझ पहिले वहिले प्रेम .....

Started by pallavi wadaskar, June 23, 2015, 05:31:43 PM

Previous topic - Next topic

pallavi wadaskar

पाहिले जेव्हा तिला
क्षणिक प्रेमात पडावेसे वाटले
नियतीच्या खेळाला हरवून पाहावेसे वाटले
रोज तिची वाट मनाला भिडून जाऊ लागली
गोड तिचे हसु जणु
उमलत्या गुलाबाच्या कळ्या
काहीच काळात नशिबाने थट्टा केली
आयुष्यात काही सगळेच मिळत नाही
ती कशी मिळेल
माझ पहिले वहिले प्रेम
क्षणात दुसर्यांचे जाहले
माझी ओंजळ मी तिच्या साठी उघली
पण खरच
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते

pallavi wadaskar


http://manatilchandane.blogspot.in/