मला प्रेम....हे होयायचे....

Started by dattarajp, June 23, 2015, 10:42:11 PM

Previous topic - Next topic

dattarajp


मला प्रेम.... हे होयायचे....

मला तुजला हे सांगायचे
प्रेम मजला ग होयायचे.

हासू नको,रुसू नको.
मजला तू ग सतावू नको.
मला प्रेम हे....होयायचे.

मला तुजला हे सांगायचे
प्रेम मजला ग होयायचे.

तुझे स्वप्न हे मला
पहायचे.
तुझ्या मीठीत मला
रहायचे.
मला प्रेम.... हे होयायचे.

मला तुजला हे सांगायचे
प्रेम मजला ग होयायचे.

ओठात तू , शब्दात तू.
मनात तू , गगनात तू.
माझ्या या श्वासात तू.
मला प्रेम.... हे होयायचे.

मला तुजला हे सांगायचे
प्रेम मजला ग होयायचे.

वाट तुझी मी पाहतो.
विनाकारण मी आज हासतो.
तुला पाहतो, तुला सांगतो.
मला प्रेम हे....होयायचे.

मला तुजला हे सांगायचे
प्रेम मजला ग होयायचे.

              बबलु
      9623567737