रानी तु माझ्या मनाची

Started by suhelpatil123@gmail.com, June 24, 2015, 02:02:24 PM

Previous topic - Next topic

suhelpatil123@gmail.com

स्वप्न मी तुझेच पाहतोग
मन सुध्दा तुझीच वाट पाहतेग
रानी तु माझ्या मनाची
जगणे आणि मरणे माझे तुझ्यासीठी

तुला म्हणुन तारे तोडुन आणेल
तुझ्यासाठी जिवही देईल
रानी तु माझ्या मनाची
जगणे आणि मरणे माझे तुझ्यासाठी

स्वप्नातली राजकुमारी आहे तू माझी
हद्याची धडकन आहेस तु माझी
माझ्या श्वासांवर आधीकार तु
माझ्या मनाची रानी तु
जगणे आणि मरणे तुझ्यासाठी

तुझाच भास कायम होतो
राहीलीस तु दुर जवळ वाटते
माझे मन आता तुझेच झाले
स्वप्नाही तुझीच सवय लागलीय
रानी तु माझ्या मनाची
जगणे आणि मरणे माझे तुझ्यासाठी

सुहेल पाटील
8390967258


vijay wathore

खूप छान कविता आवडली आपल्याला