काय कराव तुझं, काही सुचत नाहीए...!

Started by Archana...!, June 25, 2015, 10:50:03 AM

Previous topic - Next topic

Archana...!

काय कराव तुझं, काही सुचत नाहीए

.............तुझ्या विणा तर माझा एक क्षणही सरत नाहीए,

वेड हे मला तुझ्या आठवणींच आहे,

.............की तुला माझ्या आठवणीत येण्याव्यतीरिक्त, 

दुसरं काही कामच नाहीए...!


अर्चना ...!