भगव वादळ

Started by mungale143, June 25, 2015, 09:20:33 PM

Previous topic - Next topic

mungale143

भगव वादळं वादळं

भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळं  ! 
भगव्या आकाशी रं खेळं
जय शिवराय, वाजवी संबळ ! 
भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळ !! 


भगव वादळाची जातं 
राही भगव्याच शहरातं 
दया मया काळजात 
लई प्रेमाळू रं जातं ! 
त्याला लाभलं स्वबळं 
भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळं !! 


वंश  त्याचा  रं  नागाचा 
जबडा त्याचा रं वाघाचा 
कैवारी  जनतेचा
कर्दनकाळ  दुश्मनाचा 
केलं रक्ताच रं तळं  ! 
भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळं !! 

कवी- ज्ञानेश्वर मुंगळे

mungale143

भगव वादळं वादळं

भगव वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळं  !
भगव्या आकाशी रं खेळं
जय शिवराय, वाजवी संबळ !
भगव वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळ !!


भगव वादळाची जातं
राही भगव्याच शहरातं
दया मया काळजात
लई प्रेमाळू रं जातं !
त्याला लाभलं स्वबळं
भगव वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळं !!


वंश  त्याचा  रं  नागाचा
जबडा त्याचा रं वाघाचा
कैवारी  जनतेचा
कर्दनकाळ  दुश्मनाचा
केलं रक्ताच रं तळं  !
भगव वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळं !!

कवी- ज्ञानेश्वर मुंगळे
[/quote]