रजनीकांत नि अशोक सराफ

Started by sameer2386, June 26, 2015, 08:30:38 PM

Previous topic - Next topic

sameer2386

रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती, म्हणून मी "अगरबत्ती लाऊन अभ्यास केला!"

अशोक सराफ: हो का?
आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय
माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश' नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला, . .
पण पुढे तो पावसात भिजला नि विझला... . ... . . . .

रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ....

अशोक सराफ: काय नाय,
माझी एक मैत्रीण पण होती....
'ज्योती' नावाची.... . . .


Sandicob