मनो'मनी'

Started by Mahesh Redekar, June 27, 2015, 09:15:07 PM

Previous topic - Next topic

Mahesh Redekar

मनो 'मनी'- महेश रेडेकर

पाहताक्षणि ठसली मनो "मनी",
सोबत वाटते हवी हवीसी आता क्षणोक्षणी,
या सोबती साठी शोधत असतो,
कारणे! थोड़ी नवी, अन थोड़ी जुनी....

मी असाच आहे, वाटे का तुज भिती,
सुख दुःखाचि देवान् घेवान् अशी आपुली युति,
दुःखाच्या या सरतील वाटा, सुख यावे क्षणों क्षणी,
अन या सुखा साठी शोधत असतो,
कारणे! थोड़ी नवी, अन थोड़ी जुनी...
महेश रेडेकर