आयुष्यात एकदाच प्रेम केलं

Started by sammadival, June 28, 2015, 08:02:47 PM

Previous topic - Next topic

sammadival

" आयुष्यात एकदाच प्रेम केलं
खुप काही सहन केलं
पण, मला कधीही रडावस वाटल नाही
आयुष्यात एकदाच प्रेम केलं
सवाॅना मनापासुन आपलं मानलं
पण, मला कधीही कोणावरही प्रेम करावस वाटल नाही
आयुष्यात एकदाच प्रेम केलं
त्यातही पुण्रपणे फसले
आणि मला कधीच जगावस वाटल नाही.....

भाग्यश्री