घर नाही

Started by rajeshreekamble, June 29, 2015, 05:38:34 PM

Previous topic - Next topic

rajeshreekamble

मिठीत एकदा घेण्या साठी, आतुर जीव सावरू किती,
क्षणा क्षणाच्या आठवणींचे, अश्रू हे आवरु किती,
ऋतू येतात आणि जातात, पण फुलांना बहर नाही,
आठवानीच्या वादळा मधे, विसाव्या साठी घर नाही,

--राजश्री

कवि - विजय सुर्यवंशी.

 :'( :'(  pudhe kavita ajun liha.... chan suruvat keli aahe...