त्या डोळ्यां

Started by rajeshreekamble, June 29, 2015, 05:40:29 PM

Previous topic - Next topic

rajeshreekamble

त्या डोळ्यां मधे हरवलेले जाग मझे,
अजुन ही मला मिळत नाही,
तू नाहीस याची जाणीव आहे,
पण  मी आहे की नाही हेच कळत नाही..

--राजश्री


कवि - विजय सुर्यवंशी.


मिलिंद कुंभारे