तू आणि पाउस

Started by shailu_c, June 30, 2015, 04:56:22 PM

Previous topic - Next topic

shailu_c

तू आणि पाउस

तुझ्यात आणि पावसात खूप साम्य आहे...

कधी तो रिमझिम पडतो तशीच तू देखील मनातले बोलणे रिमझिमपणे व्यक्त करतेस....
कधी तो खुप पडतो तशीच तू देखील मी अबोल राहिलो की खुप प्रश्नांचा पाउस पाडतेस....
तसा कधीतरीच  तो पडतो तशीच तू देखील कधीतरी भेटतेस  पण प्रेमाचा ओलावा मात्र कायम ठेवतेस...