* मनमंदिरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 30, 2015, 05:52:31 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


मनमंदिरी राहुनी माझ्या तु
फक्त दगडच कसा राहिला
कितीदा वेड्या मी तुझ्यावर
जीव माझा ओवाळुन टाकिला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938