आज पुन्हा

Started by dattarajp, July 01, 2015, 09:52:40 PM

Previous topic - Next topic

dattarajp

  आज पुन्हा

आज पुन्हा तुझ्या
प्रेमाचा वारा हा सुटला.
येवुन माझ्या मनास आज
तो ही भेटला.

आज तुझ्या आठवणीचा
पाऊस हा पडले.
मन माझे तुझा प्रेमात
आज अस का भिजले.

सांगत होते थेंब ते
बोलत होते वारे.
तू आज ही मला
ओळखत नाहीस
आसे आज कारे.

तुला हासवनारा तो
विदुषक ही मीच होतो.
तुला वेदना झाल्या नंतर
चोरून रडणारा ही मीच होतो.

दुःख तर मनात माझ्या
येवढेच राहिले.
जिच्या वर मी प्रेम
केल तीने मला ना ओळखले.

                  बबलु
           9623567737