माणसं ?

Started by शिवाजी सांगळे, July 05, 2015, 07:00:10 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माणसं ?

भोगुन स्वतः दुःख, दुस-यांच्या
आनंदी रमणारी पाहीलीत माणसं,
पाहून आनंद दुस-यांचा, स्वतः
दुःखी होणारी पाहीलीत माणसं।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९