हेच प्रेम असते का?- By shri

Started by shrikrushna Gaikwad, July 07, 2015, 01:06:23 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

तिचाच ध्यास , तिचीच आस,
तीचीच तळ्मल, तीचीच अपेक्षा,
हेच प्रेम असते का?

तीचीच आठवन,तीचाच चेहरा,
तिचाच श्वास, तिचेच मन
हेच प्रेम असते का?

तिचेच हृदय, तिचेच हृदयातील ठोके,
तिच्या आठवनीना आज उधान आले
हेच प्रेम असते का?

      श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com
Get ready to fall in Luv
comming soon- अस्तीत्वातील स्वप्न परी-The one side luv(poem series)