सवय.....

Started by Prem Mandale, July 07, 2015, 10:07:10 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

कुणाशी एवढ बोलु
नये की त्या
व्यक्तिला आपल्याशी
बोलण्याचाही कंटाळा यावा ... :-\
.
आणि
आपण त्या व्यक्तिच्या
एका शब्दासाठी तरसाव ... :-(
.
कुणाला एवढेही Msg
करू  नये  की त्या
व्यक्तिने  पाहुन ही न
पाहील्या सारख कराव ... :-\
.
आणि
आपण त्या
व्यक्तिच्या msg
ची दिवसभर वाट बघाव ...  :-(
.
स्वयलिखीत :- Prem (AloneKils)