तुझ्या आठ्वनिंचा विसर

Started by Manish H.Sase, July 08, 2015, 08:03:15 PM

Previous topic - Next topic

Manish H.Sase


◑◐⇜ तुझ्या आठ्वनिंचा विसर ●••◈

तुझ्या आठवनींचा विसर
मजला कधीच पडणार नाहि ..
हा ऋतु आता असाच बहरेल
तो कधीच झडणार नाहि ..

विसरायच म्हंटल तर ते
आता तरी कधीच शक्य नाही..
तुझा माझ्यातला दुरावा  ..
मलाच नेमका कलत नाही

स्वतःपासुन दुर करायच म्हणतेस मला
पण तुझीच ...
आठवण श्वासात मिसळलेली
असते ..
स्वतःपासुन दुर करायच म्हणतेस मला
पण तुझीच ...
आठवण सावलीत विसावलेली असते ..

रडायच म्हटल तर आठवण
पापण्यात रूजलेली असते ..
आता सांगुन टाकाव म्हटल तर
आठवण ओठात गुंतलेली असते ...

नको होत तुला माझ खर प्रेम
मग का माझ्या मनाला वेड केल
असच फसवायच होत तर
का तुझ्या डोळ्यानी सतवल

खरच खुप मोठी चुकी केलि मी 
तुझ्या प्रेमात पडून
आता वाहत आहे मी
माझ्याच दुःखात भरुन


           शब्दमित्र---  मनिष सासे...

मु. नायकाचापाडा
पो.किन्हवली

( 8554907176 )