$$$$ तिची अदा $$$$

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 09, 2015, 08:59:29 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$$$  तिची अदा $$$$

मला तिची एकच अदा आवडायची
मला पाहताच तीन नजर खाली झुकवण
जाणून बुजून का होईना
माझ्यापर्यंत प्रेमाचा पैगाम पाठविण

हट्टी हसरी निखळ तिची प्रतिमा
हेच कारण तीच मला भुलवन
मी नाही म्हणून जवळपास
अनवाणी असूनही तीच सैरावैरा धावण

मी कविता तुझी तूच माझा सूर
माझ्या कवितेबद्दल तीच अस म्हणन
तुझ्या प्रत्येक कवितेच्या रचनेत कसा घेतोस रे मला सामावून
यामुळेच तीच मझ्या हृदयात राहाण

रागाला प्रेमानेच जिंकता येत
या सुराने माझ्यातला राग थमवन
माझ्यासाठी 'ती'न सर्व काही सोडून
मला न कळता माझ मन जिंकण

तिच्या हट्टापायी माझ मनमुराद हसण
तिला हि हव आहे एकजूट असंन 
रसपुर्वक दोघांनी आपल्या कथा मांडण
भेटता एकमेकांशी गप्पा ठोकत बसन

 
                           विजय वाठोरे सरसमकर
                           9975593359
                           दि ०९/०७/२०१५