डाव प्रेमाचा

Started by shailesh@26b, July 09, 2015, 11:55:03 AM

Previous topic - Next topic

shailesh@26b

श्वास गुंतला श्वासात
मन हे तुझ्या मनात

का हा खेळ मांडला
डाव माझाच आला

शब्दातल्या गुंतलो गुंत्यात
प्रेमाच्या ह्या जाळ्यात

जाणवल्या नाहीत वेदना
ना माझ्या मला भावना

. . . .    -शैलेश बोराटे
           7718083311