मनाची घालमेल

Started by yallappa.kokane, July 10, 2015, 10:12:36 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

वाट पाहते रात्र माझी
व्यथा सांगायच्या आहे तिला,
मनाची घालमेल दूर करण्यास
फक्त रात्रच असते सोबतीला।


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जुलै २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर