* रडशील तु *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 10, 2015, 10:06:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

रडशील ग तु
मी जवळ नसल्यावर
पश्चाताप करशील खुपच
मी मरुन गेल्यावर.
कवी-गणेश साळुंखे.