कविता माझी अन् तुझी

Started by rakesh kamble rk, July 11, 2015, 09:08:49 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

कविता माझी अन् तुझी


कविता माझी अन् तुझी
स्वप्नापरी लिहली
शब्द जुळूनी तुझ्यातले स्वप्न रंगले
मन तुझे अन् माझे कागदावरी अवतरले

कविता माझी अन् तुझी
स्वप्नापरी मी लिहली
इंद्रधनुष्याचे रंग कागदावरी पसरले
ऋद्य जुळूनी गुलाबाचे फुल फुलले
हातात हात तुझा जणू स्वर्ग खाली अवतरले

कविता माझी अन् तुझी
स्वप्नापरी मी लिहली
लिहता लिहता मज काही आठवले
झाला होता breckup तरी हे कसे घडले
पटकन डोळे उघडले अन् स्वप्न अपुरे राहीले

कविता माझी अन् तुझी
स्वप्नापरी  मी लिहली
डोळे झाले आेले जसे मेघच बरसल
ठेवले असते मीटुन डोळे तर भेटलि असतीस
नको अशी परिक्षा घेऊ गं
तुझीच आठवण येते गं

कविता माझी अन् तुझी
स्वप्नापरी मी लिहली

स्वलीखीत

rakesh kamble rk
8983100210