* तुझ ह्रदय *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 12, 2015, 09:19:30 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

माझ्या अश्रुंनी देखील तुझ
ह्रदय विरघळलं नाही
तर आता माझ्या शब्दांनी
काहीच होणार नाही.
कवी-गणेश साळुंखे.