सोप आहे प्रेम करन -2 New

Started by shrikrushna Gaikwad, July 13, 2015, 09:30:46 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

सोप आहे प्रेम करन
तिला घेउन सोबत फिरण
पण कठीन आहे आपल प्रेम घरच्याना सांगण
सोप आहे प्रेमात शपत घेण
तुझीच आहे अस सांगण
तुझ्या शिवाय जगणार नाही अस बोलन
पण कठीण आहे ते शब्द आणी शपत पाळण
सोप आहे प्रेमात रात्र रात्र जागण
पण कठीण आहे दूर गेल्या नंतर एक एक रात्र काठन
सोप आहे तुझे मेसेज संभाळुन ठेवण
पण कठीण आहे ते वाचतांनी अश्रु ना संभाळन
सोप आहे तुझ कवितांत वर्णन करन
पण कठीन आहे तुझ्या कविता संपन

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com
8421381329