खेळ सर्व तुझा आणी फक्त तुझा

Started by shrikrushna Gaikwad, July 14, 2015, 09:18:33 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

खेळ सर्व मनाचा
न मिळनार्या स्वपनाचा
रंगउडालेल्या जिवनाच

खेळ सर्व आठवनीचा
आठवनींना साथ देनार्या डोळ्यांचा
आणि त्यातुन वाहनार्या अश्रुंचा

खेळ सर्व आपल्या भेटण्याचा
तुला भेटताच आलेल्या त्या शब्दांचा
शब्दांच्या त्या कवितांचा

खेळ सर्व त्या चंद्राचा
त्याला बघताच आलेल्या तुझ्या आठवनींचा
आठवनीत आलेल्या तुझ्या चेहर्याचा

खेळ सर्व तुझा आणी फक्त तुझा
तुझ्यात बघीतलेल्या त्या चंद्राचा
तुटलेल्या त्या स्वपनांचा
तुटलेल्या त्या ह्रदयाचा

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com