आशा...!

Started by शिवाजी सांगळे, July 15, 2015, 06:08:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आशा...!

फिरूनी पुन्हा येतो
फसवा तो पावसाळा,
शेेतकरी बसतो आशेवर
लावून हात कपाळा।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९