अरे पागल का लिहीतो कविता ?

Started by shrikrushna Gaikwad, July 15, 2015, 12:06:33 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad


अरे पागल का लिहीतो कविता ?
मैत्री होती म्हणुन लिहीली
ह्रदयात उतरली म्ह्णुन लिहीली
आठवनीत आली म्हणुन लिहीली
आणी आयुष्यात तुझ्या........
नाही आली ना........

मग सांग मुर्खा का लिहीतो कविता ?
चंद्रात दिसली म्हणुन लिहीली
चांदनीत चमकली म्हणुन लिहीली
आणी तिच्या चंद्रात..............
नाही दिसला ना तु

मग सांग येडपट का लिहीतो कविता ?
रस्त्यावर दिसली म्हणुन लिहीली
हळुच हसली म्हणुन लिहीली
नजरेला नजर भिडली म्हणुन लिहीली
आणि नजरेत तिच्या.......................
तू नाही ना.........................
मग सांग सटकेल का लिहीतो कविता ?

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com