सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात....

Started by mkamat007, December 09, 2009, 09:55:15 PM

Previous topic - Next topic

mkamat007

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात........

कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत......................
नीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.............
unknown


anolakhi


nalini

बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.............


megha gaikwad




PRASAD NADKARNI